जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा,नागापूर प.केंद्र कुपटी पं.स.उमरखेड जिल्हा यवतमाळ शाळेच्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कागद काम

दिनांक 30 सप्टेंबर 2019 वार सोमवार रोजी वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांना कागद कामासाठी आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध करून दिले आणि त्या साहित्याचा विद्यार्थ्यांनी आपापल्या सोयीने आपापल्या आवश्यकतेनुसार वापर करून सुंदरसे कागदी साहित्य बनवली..







































































No comments: