चालता बोलता या उपक्रमांतर्गत दर शनिवारी पुढील शनिवारसाठी एक विषय दिला जातो .त्या विषयावर आधारित तीन प्रश्नांची सलग उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यास ५ रुपयाचे सोनेरी नाणे व पुष्पगुच्छ देऊन त्याचा गौरव करण्यात येतो.
या उपक्रमाचा फायदा असा झाला की मुलांमध्ये नाणे मिळवण्याची उत्सुकता वाढली .व ते दिलेल्या विषयाचा सखोल अभ्यास करू लागली.जास्तीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागली.















No comments:
Post a Comment