जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा,नागापूर प.केंद्र कुपटी पं.स.उमरखेड जिल्हा यवतमाळ शाळेच्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

पाऊले चालती शिक्षणाची वाट



सत्र 2019-20 शाळेच्या पहिल्या दिवशी पहिल्या वर्गात दाखल विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिल्या पाउलाचे ठसे घेऊन.. पाऊले चालती शिक्षणाची वाट.. या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांला लॅमिनेशन करून ते त्यांना भेट देण्यात आले.. 




No comments: