*शिक्षकांसाठी एक संदेश*
*1* शाळेत वेळेवर हजर रहा.
*2* शाळेतून घरी जाण्याची घाई करू नका.
*3* पूर्ण वेळ अध्यापन करा.
*4* विद्यार्थ्याची गुणवत्ता दररोज तपासा.
*5* गणवेश आग्रही ठेवा.
*6* अध्यापनात सातत्य ठेवा.
*7* निमित्त सांगणे बंद करा.
*8* उणिवांवर पाणी सोडा.
*9* पालकांकडून सहकार्य मागत रहा.
शाळेची गुणवत्ता समोर मांडा.
*10* आपण फक्त नोकरी करत
आहोत म्हणुन कार्य करू नका.निव्वळ पाट्या टाकण्यासारखे काम नको .
*11* फक्त विद्यार्थ्याचा विचार करा.
*12* जाऊदे म्हणणे सोडा.
*13* व्यवस्था ढासळली आहे म्हणून
आपण ढासळू नका.
*14* टाईमपास थांबवा.शाळेत नुसता वेळ घालवायला मोबाईल वापरू नका. मोबाईलचा वापर शैक्षणिक साधन म्हणून करा.
*15* आपल्या सर्वच गोष्टी चांगल्या नाहीत.
आपण त्यात सुधारणा करा.
*16* कोणी चुकून कामे करा असे सांगीतले म्हणून रागवू नका.
*17* खेड्यात ड्युटीचा त्रास करून घेऊ नका.
*18* विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष द्या . ते आहेत म्हणून आपल्याला एवढा पगार मिळतो याचे कायम भान ठेवा.
*19* फक्त आपणच शाळा उज्ज्वल करू शकता हे विसरू नका.
*20* आपण कामचोरपणा करू नका . आपल्या आजूबाजूचे कामचोर सुधारा.
*21* दररोज एक गोष्ट गुणवत्ता पूर्ण शाळेची इतरांना टाका, चालना मिळेल.
*22*. *कुणी चांगले काम करत असेल त्याला प्रोत्साहन दया . नावे ठेऊ नका सहकार्य करा.*
*23* मला माफ करा म्हणायला शिका.
*24*.काम करणार्यांना फूस लावू नका. स्वतःच्या बुद्धीचा वापर करा...तुम्हीही सुशिक्षित आहात हे कदापि विसरू नका...
*25*.वरिष्ठांचा आदर करा...(वयाने आणि नियुक्तीने असलेल्या)
*26* *खरे ते स्वीकारा -मान्य करा....माझे तेच खरे असा अट्टाहास धरू नका..*
*27*.आपला अमूल्य वेळ दुसऱ्यावर टीका करण्यात घालवू नका
*28* कोणत्याही चांगल्या शिक्षकांची जागा घ्यायची आहे. त्याच्या सारखा मान मिळवायचा आहे. तर त्याच्या सारखे कृत्य करा. त्याच्या चुग ल्या करून नव्हे तर त्याच्या मार्ग दर्शनात पुढे जा.
*29*.सहकार्यांविषयी जाणीवपूर्वक गैर समज पसरवू नका.. मिच हुशार या भ्रमात राहू नका.
*29*.विद्यार्थ्यांमध्ये वेळ,,, घालवा....त्याना समजून घ्या...
कारण समाजात आणि शाळेत आपण ज्या गोष्टी देतो त्याच गोष्टी आपल्याकडे परत येत असतात...

No comments:
Post a Comment